mahanirmi in state | Sarkarnama

अश्लील पोस्टप्रकरणात महानिर्मितीचा मुख्य अभियंता निलंबीत

महेश बागल
रविवार, 16 जुलै 2017

मुंबई : वाटस ग्रुप वर अश्लील फोटो पोस्ट केल्या प्रकरणी महानिर्मितीच्या मुख्य अभियंत्याना निलंबित करण्यात आले, व्हि एम खोकले असे त्याचे नाव आहे, महानिर्मितीचा अंतर्गत कामकाजासाठी वाटस ग्रुप आहे, 

14 जुलै च्या मध्यरात्री एनर्जी मिनिस्टर लाईव  या वॉट्स अप ग्रुप वर खोकले यानी एक अश्लील फोटो पोस्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, या घटनेची गंभीर दाखल 
महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी घेऊन खोकलेवर निलंबनाची कारवाई केली,

संबंधित लेख