mahajan and nagar mayor | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

विकासासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केले - गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नगर : आमच्या पक्षाला व आमच्या उमेदवारांला विकासासाठी इतर पक्षांनी सहकार्य केले आहे, आम्हाला शिवसेनेकडून युतीसाठी विचारणाच झाली नाही असा दावा भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला. नगरमध्ये भाजपचा महापौर निवडून आणण्यात महाजन यांनी मोठी भूमिका बजावली आहे. 

एका खासगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले आम्ही कुठलाही घोडेबाजार केलेला नाही. आमच्या पक्षाला विकाससाठी इतरांनी सहकार्य केलेले आहे. अत्यतं कमी खासदार असलेल्या पक्षाचा उमेदवारही पंतप्रधान झाल्याचे उदाहरण आपल्याकडे आहे. आम्ही संख्येचे गणित जमवले असेही ते म्हणाले. 

संबंधित लेख