madanlal khuran passaway | Sarkarnama

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री खुराना यांचे निधन 

वृत्तसंस्था
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना (वय 82) यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. 

खुराना हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक होते. त्यांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. ते 1993 ते 1996 या कालावधीत ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राजस्थानचे राज्यपालपद भूषविले होते.  

संबंधित लेख