krushana gajabe | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

आजचा वाढदिवस : आमदार कृष्णा गजबे, आरमोरी मतदारसंघ, भाजप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 जुलै 2017

आमदार कृष्णा गजबे यांचा गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज तालुक्‍यातील पोटगाव या लहानशा गावातून जीवनप्रवास सुरू झाला. गडचिरोली जिल्हा परिषदेत ते लहान कंत्राट घेत होते तसेच एका पेट्रोल पंपावर हिशेब ठेवण्याचे काम करीत होते. यावेळी ते गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या संपर्कात आले. झाडीपट्टी रंगभूमीवर ते मुशाफिरी करीत होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आले व त्यांना आरमोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. यात ते पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. 

संबंधित लेख