kolhapur ambabai | Sarkarnama

अंबाबाईच्या पुजेवरून कोल्हापुरात आंदोलन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जून 2017

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाई मंदिरात नित्य पूजेनिमित्य अंबाबाईची घागरा चोली रूपात पूजा बांधण्यात आली होती. या पूजेचा वाद आता आणखीन पेटला असून समस्त हिंदुत्ववादी संघटनेने आणि शिवसेनेने याबाबत आंदोलन छेडत जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. 

या वेळी पूजा बांधणाऱ्या पूजकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील या आंदोलकांनी केली. 

टॅग्स

संबंधित लेख