Kirtikumar Bhangdiya | Sarkarnama

आजचा वाढदिवस : किर्तीकुमार भांगडीया ऊर्फ बंटी भांगडीया, भाजप 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 जुलै 2017

युवा शक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या बंटी भांगडीया यांनी काही वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला.

युवा शक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या बंटी भांगडीया यांनी काही वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये युवा शक्ती सामाजिक संस्थेला चांगलेच यश मिळाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी युवा शक्ती सामाजिक संघटना भाजपात विलिन केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत चिमूर (जि. चंद्रपूर) मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली. त्यांनी कॉंग्रेसचे अविनाश वारजूकर यांचा पराभव केला व भाजपला विजय मिळवून दिला. 
 

संबंधित लेख