#karunanidhi karunanidhi last ritual dmk files case against state HC   | Sarkarnama

#karunanidhi करुणानिधींच्या अंत्यसंस्कारासाठी मरिना बीचची जागा मिळण्यासाठी डीएमके उच्च न्यायालयात; सुनावणी सुरू

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

तमिळनाडूच्या जनमनावर राज्य करणाऱ्या कलैगनर एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून आज सकाळी आठ वाजल्यापासून मद्रास उच्च न्यायलयात सुनावणी सुरू झाली आहे.

पुणे : तमिळनाडूच्या जनमनावर राज्य करणाऱ्या कलैगनर एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून आज सकाळी आठ वाजल्यापासून मद्रास उच्च न्यायलयात सुनावणी सुरू झाली आहे.

करुणानिधी यांचे काल सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघमने (डीएमके) चेन्नईतील मरिना बीच जागा निवडली. त्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली. मात्र, सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे `डीएमके'ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 

संबंधित लेख