पुणे जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा पदाधिका-यांची जंबो कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी घोषित केली. सर्वसमावेशक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये एक वरिष्ठ उपाध्यक्ष, प्रत्येकी 29 उपाध्यक्ष व सरचिटणीस, 17 चिटणीस, 24 जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच 23 विशेष निमंत्रीत सदस्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - गणेश खांडगे ( वरिष्ठ उपाध्यक्ष - तळेगाव दाभाडे ),

उपाध्यक्ष

राजवर्धन शिंदे ( मुरूम - बारामती ), दशरथ डोंगरे ( निमगाव केतकी ), हनुमंत कोकाटे (सराटी), रामभाऊ जोरी ( बोरी )( सर्व इंदापूर तालुका ),

रामभाऊ टुले ( दापोडी ), रंगनाथ फुलारी ( गिरीम ), ज्ञानेश्वर चव्हाण ( मलठण ) ( सर्व दौंड तालुका ), हेमंतकुमार माहूरकर ( माहूर ) व प्रकाश कड ( नायगाव ) ( सर्व पुरंदर तालुका ), बाळासाहेब भोसले (अष्टापूर), नंदकुमार काळभोर ( लोणी काळभोर ), निवृत्ती बांदल ( वडाची वाडी ), बाळासाहेब पारगे ( डोणजे), डॉ. चंद्रकांत कोलते ( वाघोली ), अशोक गोगावले ( गोगलवाडी ) ( सर्व हवेली तालुका ),

लहू शेलार ( हातवे ), मानसिंग धुमाळ ( पसुरे ), अशोक शिवतरे ( उत्रोली ) ( सर्व भोर तालुका ), किरण राऊत (अंत्रोली - वेल्हे तालुका), बाळासाहेब सणस ( भुगाव - मुळशी तालुका ), कैलास काळे ( घोडेगाव ), सुभाष मोरमारे ( तळेघर ), प्रमोद कानडे ( कळंब ) ( सर्व आंबेगाव तालुका ), बबन तांबे ( डिंगोरे ), दिलीप कोल्हे ( नारायणगाव ), प्रदिप पिंगट ( वेल्हे ) ( सर्व जुन्नर तालुका ), बाबासाहेब फराटे (मांडवगण फराटा ) व प्रकाश पवार ( जातेगाव ) ( शिरूर तालुका ), अशोक घारे ( बेबड ओव्हळ - मावळ तालुका ) ( सर्व जण उपाध्यक्ष ).


सरचिटणीस

सुभाष सोमाणी ( बारामती ), अॅड. तेजसिंह पाटील ( लासुर्णे ), शंकर गायकवाड ( भिगवण ), जहांगिर शेख
( वरकुटे खुर्द ) ( सर्व इंदापूर तालुका ), विलास बोरावणे ( पानवली ) व भाऊसाहेब ढमढेरे ( खुटबाव ) ( दौंड तालुका ), संजय ज्ञानोबा जगताप ( सासवड ), जयदिप बारभाई ( जेजूरी ), योगेश फडतरे बोपगाव ( पुरंदर तालुका ), राहूल घोरपडे ( फुरसुंगी ), राजाभाऊ सुर्यवंशी ( भेकराईनगर ), भगवान भाडळे ( ऊरूळी देवाची ), प्रविण शिंदे ( खानापूर ), देवीदास कांचन ( उरळी कांचन ) ( सर्व हवेली तालुका ), प्रकाश तनपुरे ( धांगवडी ) व यशवंत डाळ ( भोर तालुका ), मनोहर भोसले ( आसणी दामगोडा ), पंडीत पिलाणे ( कातवडी ) ( वेल्हा तालुका ), नंदकुमार भोईर ( माण ता. मुळशी ), जयसिंग काळे ( घोडेगाव ), सुर्यकांत धायबर ( मंचर ), शरद शिंदे ( अवसरी खुर्द ) ( आंबेगाव तालुका ), विक्रम परदेशी ( जुन्नर ), संजय गुंजाळ व सादिक हाजी आबु आत्तार ( आळे ), चंद्रकांत पोखरकर ( खोडद ) ( सर्व जुन्नर तालुका ), पंडितराव दरेकर ( सणसवाडी - शिरूर तालुका ), महादुबुवा कालेकर ( पवनानगर) व बाळासाहेब कडू ( लोणावळा - मावळ तालुका ).

चिटणीस

संभाजी बोरकर ( झारगडवाडी ), सुखदेव हिवरकर ( शिर्सूफळ ), डॉ. अनिल सोरटे ( खांडज ), आप्पासाहेब अहिवळे व नसिर इनामदार बारामती ) ( बारामती तालुका ), बाळासाहेब व्यवहारे ( माळवाडी नं, 2 ) व सचिन सपकळ ( सपकळवाडी ) ( इंदापूर तालुका ), प्रविण मोरे ( दौंड ) व शब्बीर पठाण ( खडकी ) ( दौंड तालुका ), निलेश जगताप ( बेलसर - पुरंदर तालुका ), आप्पासाहेब काळभोर ( लोणी काळभोर ), रफिक आत्तार व अमरजितसिंग कोचर ( देहू रोड ) ( हवेली तालुका ), सुनिल भेलके ( हिरडोसी ) व विष्णू मादगुडे ( भादेरवन ( भोर तालुका ), सुनिल वाडकर ( कासार अंबोली ता. मुळशी ), मुन्नाभाई शेख ( शिरूर तालुका ) 

पोपट पानसरे ( पानसरेवाडी - बारामती तालुका ), विजय शिंदे ( वरकुटे बुद्रूक ), प्रताप पाटील ( कळस ), विठ्ठल ननवरे ( इंदापूर), डी. एन. जगताप ( डाळज नं. 2 ) ( इंदापूर तालुका ), दत्तात्रय खळदकर ( बेरीबेल -दौंड तालुका ), दत्तात्रय चव्हाण ( निरा - पुरंदर तालुका ), रामदास चौधरी ( सोरतापवाडी ), अमोल हरपळे ( फुरसुंगी ) ( हवेली तालुका ), विठ्ठल पडवळ ( चांदीवली ), शांताराम इंगवले ( भुगाव ), रविंद्र कंधारे ( कोठावळे ), सुभाष अमराळे ( अंबडवेट ) ( मुळशी तालुका ), विठ्ठल शिंदे ( भोर तालुका ), बबन शेंडकर (दापोडी - वेल्हे तालुका ), संतोष मु-हे ( सोमटणे फाटा - मावळ तालुका ), प्रकाश ताजणे ( कुसूर ), शरद लेंडे ( पिंपळवंडी ), रमेश भुजबळ ( वारूळवाडी ), ईश्वर केदारी ( रोहोकडी ), निलेश रावते ( उंडेखडक ), ज्ञानेश्वर कबाडी ( कबाडवाडी ) ( जुन्नर तालुका), संतोष भंडारी ( शिरूर ), बाळासाहेब नरके ( शिक्रापूर )

कार्यकारिणी सदस्य

अजित पवार, सुप्रिया सुळे, विश्वास देवकाते, सतिश खोमणे ( बारामती ), दिलीप वळसे पाटील ( आंबेगाव ), दत्तात्रय भरणे ( इंदापूर), मदन बाफना, कृष्णराव भेगडे ( मावळ ), वल्लभ बेनके ( जुन्नर ), जगन्नाथ शेवाळे, सुरेश घुले व प्रदिप कंद ( हवेली ), रमेश थोरात ( दौंड ), दिलीप मोहिते पाटील, रामभाऊ कांडगे ( खेड), अशोक पवार, पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे ( शिरूर ), अशोक टेकावडे, जालिंदर कामठे, विजय कोलते ( पुरंदर ), संपतराव जेधे ( भोर ), सविता दगडे ( मुळशी ).
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com