Job Opportunity - Indian Navy (Chef/Steward/Hyginist) | Sarkarnama

संधी नोकरीच्या : भारतीय नौदल (शेफ, स्ट्युअर्ड, हायजिनिस्ट)

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 जून 2018

भारतीय नौदलात नोकरीची संधी उपलब्ध आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी आहे. शेफ, स्ट्युअर्ड आणि हायजिनिस्ट या तीन पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी आॅनलाईल अर्ज करावयाचा आहे. हे अर्ज 18 जून पासून उपलब्ध होणार आहेत.

आस्थापना : भारतीय नौदल
वेतनश्रेणी - 14,600/-
शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्डाची 10 वीची परिक्षा उत्तीर्ण
शारिरिक क्षमता 
उंची - 157 सेंमी.
पळणे - 7 मिनिटांत 1.6 किलोमीटर
बैठका - 20
पुश अपस् - 10
कामाचे वर्णन
शेफ - मेन्यू नुसार सामिष- निरामिष अन्न बनवणे
स्टुअर्ड - आॅफिसर्स मेसमध्ये वेटर/हाऊसकिपिंक/हिशेब ठेवणे/वाईन-स्टोअर्सचे व्यवस्थापन आदी.
हायजिनिस्ट - वाॅश रुम्स आणि अन्य ठिकाणी आरोग्य व्यवस्थापन
अर्ज - भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईटवरुन आॅनलाईन
भरती प्रक्रिया - लेखी आणि मुलाखत

नोकरीची अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रोजगार

भारतीय नौदल

नोकरीच्या संधी

संबंधित लेख