jarkhan jdu president in congress | Sarkarnama

झारखंड जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेसमध्ये, नितीशकुमारांना धक्का

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जालेश्‍वर महातो यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

महातो यांनी पक्ष सोडल्याने हा नितीशकुमारांना धक्का असल्याचे मानले जाते. महातो यांच्या कॉंग्रेस प्रवेशाचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वागत केले आहे. महातो हे 2000 ते 2009 पर्यंत विधानसभेचे आमदार होते. प्रदेशाध्यक्ष अध्यक्षांनीच पक्ष सोडल्याने झारखंडमध्ये जेडीयूची अडचण झाली आहे. 
 
टॅग्स

संबंधित लेख