iran news | Sarkarnama

इराणच्या अध्यक्षपदी  हसन रोहानी कायम 

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

तेहरान : इराणमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष हसन रोहानी हे 57 टक्के मते मिळवून विजयी झाले असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. या निवडणुकीत एकूण चार कोटी बारा लाख नागरिकांनी मतदान केले. 

रोहानी यांना दोन कोटी पस्तीस लाख, तर त्यांचे विरोधक इब्राहिम रइसी यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख मते मिळाली. आजच्या विजयामुळे रोहानी हे पुढील चार वर्षे अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत. नागरिकांना अधिक अधिकार आणि जागतिक व्यापार वाढविण्याचे आश्‍वासन रोहानी यांनी दिले होते. 
 
टॅग्स

संबंधित लेख