Income tax officer nabbed for accepting 3 crore rupess bribe | Sarkarnama

तीन कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या  प्राप्तिकर अधिकाऱ्यासह  तिघांना मुंबईत अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई      : तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी प्राप्तिकर उपायुक्तांसह तिघांना अटक केली. या प्रकरणी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जयपाल स्वामी असे अटक करण्यात आलेल्या प्राप्तिकर अधिकाऱ्याचे नाव असून, कमलेश शहा व प्रथमेश मार्डेकर असे अटक करण्यात आलेल्या आणखी दोघांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अटक केलेले दोघेही अन्य व्यक्ती आहेत. प्राप्तिकर भवनात शुक्रवारी सीबीआयने हा सापळा रचला होता. आरोपीने प्राप्तिकर कमी करून देण्याच्या नावाखाली ही लाच मागितल्याचे सीबीआयतील सूत्रांनी सांगितले
 
टॅग्स

संबंधित लेख