imran khan will pm on 11 august | Sarkarnama

 पंतप्रधानपदाची शपथ 11 ऑगस्टलाः इम्रान 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जुलै 2018

इस्लामाबाद/ पेशावरः सरकार स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ अद्याप झालेले नसताना, येत्या 11 ऑगस्टला मी पंतप्रधानपदाची शपथ घेईन, असा दावा पाकिस्तान तेहरिके इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे सर्वेसर्वा इम्रान खान यांनी केला आहे.

 पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत "पीटीआय' हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला, तरी त्यांच्याकडे सरकार स्थापनेएवढे बहुमत नाही. अन्य पक्षांच्या पाठिंब्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगून, 11 ऑगस्टला मी पंतप्रधानपदाची शपथ घेईन, असे इम्रान खान यांनी म्हटल्याचे रेडिओ पाकिस्तानचे वृत्त आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख