Maratha Morcha Photo Gallery | Sarkarnama

मराठा महामोर्चा मुंबई क्षणचित्रे

बुधवार, 9 ऑगस्ट 2017

आज संपूर्ण मुंबई भगव्या रंगाने नाहून निघाली होती. मराठा क्रांती मोर्चा मुंबईत सुरु झाला आणि मराठा समाजातले युवक, युवती, ज्येष्ठ यांचा प्रवास आझाद मैदानाच्या दिशेने सुरु झाला.