Maratha Morcha Mumbai | Sarkarnama

मुंबईत भगवे वादळ

बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मराठा समाजाने आज मुंबईत कोपर्डी बलात्कार कांडातल्या आरोपींना त्वरीत फाशी देण्याच्या तसेच आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी प्रचंड मोठा मोर्चा काढला. या मोर्चामुळे जणू भगवे वादळच मुंबईवर आले. या मोर्चाची ही क्षणचित्रे