प्रकाश पर्व | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

साहेब श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त ‘प्रकाश पर्व’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार

शनिवार, 1 जुलै 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी साहेब श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त ‘प्रकाश पर्व’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पद्मश्री विमल सिंग खालसा, आमदार सरदार तारासिंग, अफताक शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. ‘वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह’ असा नारा देणारे शीख धर्मीय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नांदेड आणि दिल्ली येथून वर्षा निवासस्थानी जमले होते. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला.