I am discipline party worker : Bapat snubs kakade | Sarkarnama

मी शिस्त पाळणारा भाजप कार्यकर्ता : बापटांचा काकडेंना टोला

अमोल कविटकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे : मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे आणि शिस्त पाळणारा आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीसाठी नेतृत्व आणि पक्ष जे ठरवतो तेच आम्ही करतो", असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांना खासदार संजय काकडे यांना टोला लगावला.

"भाजप मलाच लोकसभा उमेदवारी देईल आणि मीच पुण्याचा खासदार होईल", असा दावा काकडे यांनी नुकताच केला होता. त्यावर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या बापट यांना यावर विचारले असता त्यांनी हा टोला लगावला.

काकडे यांनी आपण अडीच-तीन लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकू, असाही दावा केला होता, त्यावर बापट यांनी 'त्यांनाच विचारा, असे सांगत यावर अधिक भाष्य करणे टाळले.

संबंधित लेख