gopinath munde | Sarkarnama

गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जून 2017

नगर : पाथर्डी तालुक्‍यातील दैत्यानंदूर इथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांची कन्या व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते 31 मे ला करण्यात आले. 
ग्रामदैवताचे दर्शन घेऊन पंकजा यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डीले, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख