gopaldas agrawal | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आजचा वाढदिवस : गोपालदास अग्रवाल, आमदार गोंदिया.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 जुलै 2017

आमदार गोपालदास अग्रवाल गेल्या 10 वर्षांपासून गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. कॉंग्रेसचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विरोधक म्हणून अग्रवाल यांची जिल्ह्यात खास ओळख आहे. त्यांनी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेतही प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी ते गोंदिया नगरपालिकेच्या राजकारणातही सक्रिय राहिले होते. त्यांनी काही काळ गोंदियाचे नगराध्यक्षपदही भूषविले आहे.

आमदार गोपालदास अग्रवाल गेल्या 10 वर्षांपासून गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. कॉंग्रेसचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विरोधक म्हणून अग्रवाल यांची जिल्ह्यात खास ओळख आहे. त्यांनी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेतही प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी ते गोंदिया नगरपालिकेच्या राजकारणातही सक्रिय राहिले होते. त्यांनी काही काळ गोंदियाचे नगराध्यक्षपदही भूषविले आहे. धान्याला योग्य भाव मिळावा तसेच धान्य खरेदी करण्याच्या प्रक्रियेतही शेतकऱ्यांना सुविधा द्याव्या, या मागण्यासाठी अग्रवाल यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. 

संबंधित लेख