give support to bjp amit shah appeal to udhav thakray | Sarkarnama

उपसभापती पदासाठी पाठिंबा द्या, उद्धवनां अमितभाईंची विनंती 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडी बाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. 

मराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यानधे सविस्तर चर्चा झाली. शिवाय, राज्यसभा उपसभापती पदासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळावा. यावरही दोन्ही नेत्यानधे संवाद झाला. 

दरम्यान, राज्य मंत्रीमंडळ विस्तार / फेरबदल यासह राज्यातील इतर राजकिय प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या सर्व मुद्द्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा लवकरच बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख