girish bapat | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आजचा वाढदिवस : गिरीष बापट, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 सप्टेंबर 2017

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघातून सलग पाचवेळा निवडून आलेले आमदार गिरीष बापट भारतीय जनता पक्षातले ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या बापट यांनी आणीबाणीत कारावास भोगला होता. पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरवात झाली. भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाचीही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. शिवसेना भाजप युतीच्या पहिल्या सरकारच्यावेळी ते कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक होते. सध्याच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मिनिस्टर असून त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कार्यभार आहे. 

संबंधित लेख