genesh hake questions devendar fadavnis | Sarkarnama

मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही? भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही?, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. 

पुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही?, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. 

सद्या राज्यात धनगर आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे. यात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. नेहमी पक्षाची बाजू मांडणारे भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना प्रश्‍न विचारला आहे. धनगर समाजात असंतोष आहे. मराठा आरक्षणासाठी जेवढी तत्परता सरकार दाखवत आहे, तेवढी तत्परता धनगर आरक्षणासाठी दाखवली जात नाही, अशी खंत हाके यांनी लातूर येथे बोलताना व्यक्त केली. 

संबंधित लेख