ganeshotsav at varsha | Sarkarnama

'वर्षा'वर गणराय आले! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

देवेंद्र फडणवीस,अमृता फडणवीस यांनी यावेळी गणरायाची आरती केली.

पुणे: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील "वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणरायाचे हर्ष उल्हासात आगमन झाले. देवेंद्र फडणवीस,अमृता फडणवीस यांनी यावेळी गणरायाची आरती केली. 

फडणवीस कुटुंबियांसह राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते. 

संबंधित लेख