fine to sushillkumat shinde | Sarkarnama

सुशीलकुमार शिंदेंना 2 हजाराचा दंड ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 जुलै 2017

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्याने श्री. शिंदे यांना 2 हजार 560 रुपये दंड भरावा लागला. 

सोलापूर: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्याने श्री. शिंदे यांना 2 हजार 560 रुपये दंड भरावा लागला. 

श्री शिंदे यांनी स्मार्ट कार्ड परवाना काढला. मोटरसायकल व चार चाकी वाहनाच्या परवाना नुतनीकरणाची मुदत संपली होती. त्यानी वाहन परवाना नुतनीकरणही करुन घेतले. "कायदा व नियम सर्वांना समान आहेत. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही', असे शिंदे यावेळी म्हणाले. 

संबंधित लेख