dr. madhusudan kendre birthday 1jan | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आजचा वाढदिवस : डॉ. मधुसूदन केंद्रे आमदार (गंगाखेड- जि. परभणी) 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जानेवारी 2019

आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे हे 2014 साली गंगाखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसकडून विजयी झाले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांचे ते मेव्हणे आहेत. यापूर्वी ते भारतीय जनता पक्षात कार्यरत होते. परंतु धनंजय मुंढे यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. गंगाखेड मतदार संघातील विकास कामासाठी आमदार डॉ. केंद्रे नेहमी सतर्क असतात. 
 
संबंधित लेख