धनगर आरक्षणाला खुद्द पंतप्रधान मोदींचाच विरोध : धनंजय मुंडे 

धनगर आरक्षणाला खुद्द पंतप्रधान मोदींचाच विरोध : धनंजय मुंडे 

पुणे: "धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे आरक्षण देणार आहेत', असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. 

विधान परिषदेत 97 अन्वये उपस्थित चर्चेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले, विधीमंडळात बोलताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आरक्षण देता येणार नसल्याचे अनेकदा सांगितले आहे. केंद्रियमंत्री ज्युएल ओराम यांनीही आरक्षणाला विरोध केला आहे. स्वत: मोदीनींही विरोध केला आहे. मग आरक्षण कसे देणार आहात, हे मुख्यमंत्री फडवणीस यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com