devendra fadnvis | Sarkarnama

मंत्र्यांनी लालदिवे काढले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

ंबई : केंद्र सरकारने मंत्री आणि अधिकाऱ्यांना लालदिवे काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आजच आपल्या वाहनावरील लाल दिेव काढण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उर्जामंत्री बानवनकुळे तसेच काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 
 
संबंधित लेख