dada bhuse birthday 6 march | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आजचा वाढदिवस : दादा भुसे - ग्रामविकास राज्यमंत्री (शिवसेना)

सरकारनामा
बुधवार, 6 मार्च 2019

राज्यमंत्री दादा भुसे गेली पंधरा वर्ष मालेगाव बाह्य (दाभाडी) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. महापालिका तसेच
गावठाण क्षेत्रातील सामान्य नागरिकांची घरे अनेकदा अतिक्रमण म्हणून त्याचे नावे नसतात. हे अतिक्रमण कायम करण्याचा
निर्णय घेण्यात आला. मालेगाव शहरातील मोसम नदी स्वच्छता व सुशोभीकरणाचे काम त्यांनी हाती घेतले आहे. गतवर्षी
त्यासाठी मोठे काम झाले आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांचा हल्ला झाला. त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली
म्हणून ते वाढदिवस साजरा करणार नाहीत. 

संबंधित लेख