मुंबई : कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यवतमाळमधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.
अन्य उमेदवार -
दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड
शिर्डी - भाऊसाहेब कांबळे
यवतमाळ - माणिकराव ठाकरे
धुळे - कुणाल पाटील,
नंदूरबार - के सी पडवी
वर्धा - चारूलता टोकस
रत्नागिरी - सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बंदीवडेकर
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.