cm meeting with maratha | Sarkarnama

मराठा आंदोलकांची थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

मुंबई : मराठा आंदोलनच्या पार्श्‍वभूमीवर सह्याद्रि अतिथिगृहावर चर्चा होणार असून माजी मुख्यंमत्री नारायण राणे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

मराठा समाजातील आंदोलक प्रश्न विचारणार असून या प्रश्‍नांना मुख्यमंत्री हे या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देतील. मराठा आरक्षण टाइम बाउंड वेळेत देण्याची घोषणा मुख्यमंत्री करतील, आणि राज्यभरतील आंदोलने स्थगित होतील असे नारायण राणे म्हणाले. राणे यांच्या पुढाकाराणे ही बैठक होत आहे. 

संबंधित लेख