cm and maratha reservation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

विधानपरिषदेतही मराठा आरक्षणाला मान्यता

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक विधानसभेनंतर विधानपरिषदेतही आज एकमताने संमत करण्यात आले. शिवसंग्राम संघटनेचेच्यावतीने विनायक मेटे, कॉंग्रसचे भाई जगताप आणि शेकापचे नेते जयंत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेव जानकर तसेच जोगेंद्र कवाडे यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ भाषणे केली. 

विधानपरिषदेत कामकाज सुरू झाल्यावर सदस्यांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत हे विधेयक सादर केले. त्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करण्यात आले. 

संबंधित लेख