cm and anna hajare | Sarkarnama

अण्णा हजारेंशी मुख्यमंत्री फडणवीस साधणार संवाद 

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे समजते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांचे अण्णा हजारे यांच्याशी उत्तम संबंध आहेत. राळेगणशिंदी येथे मुख्यमंत्री फडणवीस संपर्क ठेवून असतात.भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते तेथे संपर्क ठेवून आहेत. त्यामुळे या संबंधांचा लाभ घेत फडणवीस स्वत: अण्णांशी संपर्क साधणार असल्याचे सांगण्यात येते आहे.

संबंधित लेख