chandrakant patil on matoshree | Sarkarnama

मंत्री चंद्रकांत पाटील "मातोश्री'वर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा आरक्षण कायद्यात रुपांतरीत व्हावे यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज "मातोश्री' गाठून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. 

गेल्या आठवड्यात आरक्षणाला पाठिंबा द्या या विनंतीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. आज शिवसेनेची या विषयावर चर्चा करण्यासाठी ते एकनाथ शिंदे यांच्यासह "मातोश्री'वर गेले. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घ्यायची काय? यासंबंधी या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. 

संबंधित लेख