Chandrakant Patil Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 जून 2017

गिरणी कामगाराचा मुलगा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि त्यानंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असताना आसाम, मेघालय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत काम केले.

सलग दोनवेळा विधानपरिषदेचे प्रतिनिधीत्त्व करताना राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच दणक्‍यात ते सुरूवातील सार्वजनिक व सहकार मंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याकडे महसूल मंत्रीपदाचाही कार्यभार सोपवण्यात आला. मंत्रीमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून कोल्हापुरला मिळालेला हा पहिलाच बहुमान आहे.

मंत्री आणि पोलीसांची मानवंदना ही वर्षानुवर्षाची परंपरा, या मानवंदनेवरू अनेकदा पोलीसांना अपमानास्पद वागणून मिळाली पण मुख्यमंत्र्यांच्या अगोदर ही मानवंदना बंद करून वेगळा पायंडा पाडला. त्याचे अनुकरण नंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी केले. 
 
टॅग्स

संबंधित लेख