चंद्रकांतदादांच्या स्वागतासाठी उभारल्या गुढ्या...

  चंद्रकांतदादांच्या स्वागतासाठी उभारल्या गुढ्या...

परभणी : वझुर (ता. पुर्णा) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी वझुर गावात आलेल्या महसूल मंत्री चंद्रकात पाटील व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी गुढ्या उभारल्या होत्या. वझुर (ता.पुर्णा) गावात गोदावरी नदीकाठच्या विकास कामाचे उद्‌घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील मान्यवर मंडळी हजर होती. 

गेल्या अनेक दिवसा पासून या विकास कामाची गावकऱ्यांना प्रतीक्षा होती. विकास कामासाठी आलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या सह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. गुढ्याचा मुद्दा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com