chagan bhujabal admit in jaslok | Sarkarnama

छगन भुजबळ "जसलोक'मध्ये 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई: न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना छातीत दुखू लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सोमवारी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली. भुजबळ यांना उपचारासाठी अन्य रुग्णालयातही हलवण्यात येऊ शकते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

संबंधित लेख