bond dog raj thackray | Sarkarnama

बॉण्डला निरोप देताना राज ठाकरे भावूक 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा लाडका कुत्रा बॉण्ड याचे आज निधन झाले. परळच्या प्राणी रुग्णालयाच्या स्मशान भूमीत बॉण्ड याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज ठाकरे स्वतः बॉण्ड ला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. गेल्या साडे बारा वर्षांपासून बॉण्ड हा राज ठाकरे यांच्या सोबत होता.त्याच्या जाण्याने राज हे काहीसे भावूक झाले होते. 

टॅग्स

संबंधित लेख