bjp towards win in sangli | Sarkarnama

जळगावात भाजपची बहुमताकडे वाटचाल, जैनांची शिवसेना पिछाडीवर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 14 जागांवर आघाडीवर आहे. 

जळगाव महापालिकेत 75 जागा आहेत. भाजप मोठे बहुमत मिळवण्याची शक्‍यता आहे. 

संबंधित लेख