bjp top performance in sangli | Sarkarnama

सांगलीत भाजपने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकले 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मतमोजणीत आता भाजपने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकले आहे. भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे. 

पहिल्या टप्प्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी आघाडीवर होती. ताज्या कलानुसार भाजप31 ठिकाणी, राष्ट्रवादी 13, कॉंग्रेस 13, स्वाभिमानी 1, अपक्ष 1 अशी आघाडी आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख