bjp survey will win 309 seats | Sarkarnama

भाजपला 302 जागांचा अंदाज 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मुंबई : बहुमत मिळणेही कठीण असल्याची भाकिते सर्वेक्षणे करीत असताना भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत रचनेतून मात्र किमान 297 ते 302 जागा मिळण्याची खात्री वर्तवण्यात आली.

 देशातील विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी एक हजार नागरिकांशी संपर्क साधून हे सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या सर्वेक्षणाने भाजप गोटात काहीसे समाधानाचे वातावरण पसरले आहे. एका ज्येष्ठ नेत्याने ही आकडेवारी अत्यंत मेहनतपूर्वक एकत्रित करण्यात येते, तिच्या सत्यतेबद्दल आपल्याला तिळमात्र शंका नसल्याचे नमूद केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख