BJP Mumbai Raj Purohit Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार राज पुरोहित, भाजप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

ता. 31 आॅगस्ट : आजचा वाढदिवस

आमदार राज पुरोहित, भाजप (कुलाबा विधानसभा मतदारसंघ) 25 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य

भाजप विधानसभेचे मुख्य प्रतोद राज पुरोहित हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व  करतात. 1990 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या राज पुरोहित हे पाच वेळा विधान सभेत निवडून आले आहेत. 1995 च्या शिवसेना भाजपच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. मुंबई भाडेकरू महासंघाचे ते पदाधिकारी त्यानी सातत्याने काम केले. वंदेमातरमबाबत राज्य सरकारने धोरण जाहीर करावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  यापूर्वी आग्रह धरला होता.

संबंधित लेख