birthday vikas thakare | Sarkarnama

आजचा वाढदिवस : विकास ठाकरे (माजी महापौर, नागपूर) 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

आजचा वाढदिवस :

विकास ठाकरे (माजी महापौर, नागपूर) 

नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष. 2002 मध्ये महापालिकेच्या राजकारणातून सुरवात करणाऱ्या विकास ठाकरे यांनी महापौर म्हणून काम केले. महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले. 

संबंधित लेख