birthday of raj purohit | Sarkarnama

आजचा वाढदिवस : राज पुरोहित - कॅबिनेट मंत्री. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राज पुरोहित हे कुलाबा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून ते निवडून आले आहेत. ते पक्षातील ज्येष्ठ नेते असून भाजपमध्ये आक्रमक नेते म्हणून ते ओळखले जातात. 1990 पासून आजपर्यंत आमदार म्हणून ते सलग निवडून येत आहेत. 1995 च्या युती सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. मुंबई भाडेकरू महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. 

संबंधित लेख