birthday of rahul mote | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आजचा वाढदिवस : राहुल मोटे, आमदार, परांडा राष्ट्रवादी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

राहुल मोटे हे परांडा-भूम-वाशी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दिवंगत आमदार महारुद्र मोटे यांच्या निधनानंतर राहुल मोटे हे कमी वयातच राजकारणात सक्रिय झाले. राहुल यांचे मामा माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. 2004 मधील विधानसभा निवडणुकीत सर्वप्रथम राहुल मोटे यांना परांडा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. तेव्हापासून ते सलग तिसऱ्यांदा विजयी झाले.

राहुल मोटे हे परांडा-भूम-वाशी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दिवंगत आमदार महारुद्र मोटे यांच्या निधनानंतर राहुल मोटे हे कमी वयातच राजकारणात सक्रिय झाले. राहुल यांचे मामा माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. 2004 मधील विधानसभा निवडणुकीत सर्वप्रथम राहुल मोटे यांना परांडा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. तेव्हापासून ते सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. गोदावरी खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, पंचायत राज समितीचे सदस्य, बाणगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. 
 

संबंधित लेख