birthday dhananjay munde | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आजचा वाढदिवस : धनंजय मुंडे (विरोधी पक्षनेते) 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 जुलै 2017

जन्मतारीख 15 जुलै 1975 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. आक्रमक नेते म्हणून ते ओळखले जातात. जिल्हा परिषद सदस्य, 
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षदही त्यांनी भूषवले. एकदा भाजपकडून तर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ते विधान परिषदेवर आहेत. संत जगमित्र सहकारी सुतगिरणी संस्थेवर संचालक तर नाथ प्रतिष्ठाणचे ते अध्यक्ष देखील आहेत. 
 
संबंधित लेख