Birthday Column | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

 वाढदिवस -देवीसिंग शेखावत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

20 एप्रिल

देवीसिंग शेखावत

अमरावतीचे महापौरपद त्यांनी भूषविले आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था असून शैक्षणिक संस्था संचालकांच्या संघटनेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे
कॉंग्रेसचे पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत .   माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे ते पती आहेत . माजी  आमदार रावसाहेब शेखावत यांचे ते वडील आहेत . 

संबंधित लेख