birthday of chikhalikar | Sarkarnama

आजचा वाढदिवस - आमदार प्रताप पाटील चिखलीकर कंधार - लोहा विधानसभा मतदारसंघ (जि. नांदेड.)

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ते आमदारकी असा त्यांचा प्रवास आहे. 2004 मध्ये अपक्ष म्हणून तर आता 2014 मध्ये शिवसेनेकडून कंधार - लोहा विधानसभा मतदारसंघात ते निवडून आले आहेत. सध्या त्यांची जवळीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झाली आहे. पूर्वी ते तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक होते. मतदारसंघाची खडानखडा माहिती आणि अचूक निर्णय क्षमता व परिस्थितीचा अंदाज घेत वेगवान धक्कातंत्र आदींच्या बळावर त्यांनी दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याची यशस्वी किमया केली आहे. मराठवाड्यातील राजकारणात लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. 

संबंधित लेख