birthday bala nandgaokar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

आजचा वाढदिवस 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जून 2017

 

बाळा नांदगावकर  
माजी आमदार, मनसेचे ज्येष्ठ नेते 

 

बाळा नांदगावकर  
माजी आमदार, मनसेचे ज्येष्ठ नेते 

बाळा नांदगावकर हे मुंबईकर. राजकारणाचे बाळकडू शिवसेनेत मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे आदर्श. शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक,आमदार, मंत्री आणि आता मनसेचे नेते असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा माझगावात पराभव करून ते जायंट किलर ठरले. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र केल्यानंतर मनसेचे स्थापना केली. त्यावेळी त्यांनी राज यांची सोबत केली. मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावे यासाठी पुढाकारही घेतला. उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार देऊन त्यांना राज्यसरकारने सन्मानही केला. एक फर्डे वक्ते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहे. 
 

संबंधित लेख