birthday | Sarkarnama

वाढदिवस : आमदार राहुल बोंद्रे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 मे 2017

बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेले आमदार राहुल बोंद्रे सलग दुसऱ्यांदा चिखली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. राहुल गांधी यांच्या राहुल ब्रिगेडचे नेते म्हणून वऱ्हाडाच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. 
 
संबंधित लेख