BIRTHDAY | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आ. देवयानी फरांदे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017
जन्मतारीख: 5 मे 1966

नाशिक मध्य मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार. केटीएचएम महाविद्यालयात जीवशास्त्राचे अध्यापन. नाशिकचे उपमहापौरपदही त्यांनी भूषविले. विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या त्या स्नुषा. त्यांचे पती श्री. सुहास फरांदे हे नाशिकचे माजी नगरसेवक, तसेच भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

टॅग्स

संबंधित लेख